शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    ठाणे : वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश 

    महाराष्ट्र : Pravin Darekar : बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची आपुलकीने चौकशी करायचे; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट”; ठाकरेंवर टीका करत बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

    महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी भविष्यात BJPशी वाटाघाटी करण्याची तयारी ठेवली आहे का? Uddhav Thackeray | Maharashtra

    ठाणे : Maharashtra Politics: न झुकणारा, न वाकणारा महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे! CM शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेची बॅनरबाजी

    नाशिक : Aditya Thackeray: उद्धव ठाकरेंनंतर आदित्यही पोहोचले बांधावर, शेतकऱ्यांना दिला धीर

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “गेल्या १० वर्षांत उद्धव ठाकरे बांधावर जाऊन बळीराजाला भेटले, तुम्ही एवढं केलं तरी पुरेसं आहे”

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आपण हुकूमशहासारखे वागा अन् इतरांना लोकशाहीचे बुस्टर डोस, हे भंपक प्रयोग ब्रिटनने राबवले नाही”

    छत्रपती संभाजीनगर : 'आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला, मी स्वत: वाटला'; मंत्रीमहोदयांचा गजब दावा

    जळगाव : प्रतिज्ञापत्रं चुकली, ठाकरेंचं पुढं काय होणार? उज्ज्वल निकमांनी स्पष्टच सांगितलं