शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    नागपूर : मागील तीन वर्षांत नागपूरने दोन केंद्रीय संस्थाही गमावल्या; एनआयएमएच अहमदाबादला, तर सीबीडब्ल्यूई दिल्लीला

    मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ‘जागर मुंबईचा’ यात्रा; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पर्दाफाश करणार

    सांगली : बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कॉल, ठाकरेंची शिवसेना अलर्ट; समर्थन मिळविण्याचे युद्ध पेटले

    महाराष्ट्र : Ashish Shelar : “औरंगजेबी अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेतलेय का?”; शेलारांचा ठाकरेंना खोचक सवाल

    कल्याण डोंबिवली : शिंदे-ठाकरे गटात ट्विटर'वॉर'; केदार दिघे अन् दीपेश म्हात्रेंमध्ये रंगली जुगलबंदी

    महाराष्ट्र : बांधावर फिरून आरोप करणाऱ्यांना कामातून उत्तर देऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    महाराष्ट्र : Atul Bhatkhalkar : “खोके बंद झाल्यावर बाप-लेक सैरभैर झालेत, मातोश्री ३ च्या प्लॅनचे काय होणार ही चिंता सतावतेय”

    महाराष्ट्र : ‘…तशी लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळे सोन्याची कौले चढली,’ शिवसेनेचा टीकेचा बाण

    कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत शिंदे अन् ठाकरेंचाही फोटो, शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेची सर्वत्र चर्चा

    महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी; टाटांच्या एयरबस प्रकल्पावरून भाजपाची मागणी