शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ज्या गावात उद्धवसेनेचा सरपंच, तिथे निधी नाही, आताच भाजपात या नाहीतर बसा बोंबलत

मुंबई : उद्धवसेनेच्या डिजिटल शाखेचा ‘सोशल वॉच’; फेक नरेटिव्ह रोखण्यासाठी शाखानिहाय समन्वयक

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांसोबत कोल्ड वॉर?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विरोधकांना फटकारलं

नागपूर : बाजारात ज्या शेअरची पत असते, लोक तेच खरेदी करतात

पुणे : कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग; पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख, आंबेडकरांचा आरोप

मुंबई : मी ‘शॉकर मॅन’, धक्का दिला तर तुम्ही विसरणार नाही; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

मुंबई : “मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत”: उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : “एक दिवस असा येईल की आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडायची भाषा करतील”; शिंदेसेनेची टीका

छत्रपती संभाजीनगर : ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे धास्तावले, त्यांचा आत्मविश्वास ढळला; केंद्रीयमंत्री प्रताप जाधवांचा टोला

महाराष्ट्र : ठाकरे गटाने कंबर कसली, गळती थांबवण्यासाठी मास्टर प्लान; आदित्य ठाकरेंसह ६० नेते लागले कामाला?