शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Eknath Shinde: तुम्ही दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात घेणार का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई : Maharashtra Political Crisis: निष्ठेचे सोने झाले! शिवसेनेत मेगा बदल; उद्धव ठाकरेंनी निष्ठावंतांवर सोपवली मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना धक्का; शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नवनीत मॅडमचं म्हणजे याचं दार त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

ठाणे : राजन विचारेंची विचारपूर्वक खेळी?; जमलेल्या गर्दीला हात दाखवत मारला मौके पे चौका!

महाराष्ट्र : ... आता उरलेला पक्ष संपवण्यासाठी ब्रिगेड जवळ केलेली दिसतेय, भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : आधी परवानगी दिली अन् मग पलटी खाल्ली; दसरा मेळाव्याबाबत विनायक राऊतांनी सांगितलं राजकारण!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!”; मनसेची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

नागपूर : 'विनाशकाले विपरीत बुद्धी'; फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, दसरा मेळाव्याबाबतही स्पष्टच सांगितलं!

मुंबई : 'उद्धव ठाकरेंसाठी हा काळ अत्यंत वाईट'; शिवसेना अन् संभाजी ब्रिगेडच्या युतीवर भाजपाची प्रतिक्रिया