शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

भक्ती : July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

कोल्हापूर : कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; संजय पवारांनी दिला उपनेते पदाचा राजीनामा, भूमिका जाहीर करताना अश्रू अनावर

मुंबई : जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : हिंदी सक्ती : समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय...; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 

महाराष्ट्र : ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे...

मुंबई : दोन्ही पक्ष एकत्र पाहायला मिळणार का? उद्धव ठाकरे म्हणाले,आमचं बोलणं सुरु आहे...

महाराष्ट्र : ...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

मुंबई : ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई : कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे; CM फडणवीसांची टीका

मुंबई : मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले