शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Maharashtra Politics: ठाकरे गटाला पुन्हा धक्का! अंबादास दानवेंचा खास माणूस गळाला; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबई : Maharashtra Politics: “आता धृतराष्ट्र जागे झाले अन् पोकळ ओरडा करतायत, बोगस पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरेंनी...”

महाराष्ट्र : Andheri East By Election Update: मोठी अपडेट! अंधेरी पूर्व  मतदारसंघात ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान; मतदारांत निरुत्साह

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत”: सुषमा अंधारे

मुंबई : उद्धव ठाकरे घराबाहेर पडताच मुंबईतील रस्ते ३० मिनिटे ब्लॉक होतात; मोहित कंबोजचा टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “वंचित बहुजन आघाडी-शिवसेनेची युती ही परिवर्तनाची नांदी”; ठाकरे गटातील नेत्याचा पाठिंबा 

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Election Sign: उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! 'मशाल'वरचा समता पक्षाचा दावा पुन्हा फेटाळला

महाराष्ट्र : खबरदार! यापुढे माझ्या वडिलांचा फोटो लावाल तर...; बहिणीचा आमदार किशोर पाटलांना दम

मुंबई : Video: सेनेचा युवराज... शिवसेनेचं आणखी एक गाणं लाँच, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाची ललकरी

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना भेटणार नवा मित्र?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान