शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Maharashtra Political Crisis: 'या' ११ प्रमुख प्रश्नांची उत्तरं आज मिळणार; सुप्रीम कोर्टाचा निकाल थोड्याच वेळात

महाराष्ट्र : घटनाक्रम उलटा फिरणार?; तत्कालीन अध्यक्ष म्हणून निर्णय माझ्याकडेच येणार

महाराष्ट्र : डॉ. कुरुलकर हे शेख, हुसेन, इब्राहिम असते तर...; उद्धव ठाकरेंची भाजपा, RSS वर टीका

मुंबई : Maharashtra Political Crisis:: सत्ता की संघर्ष? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज फैसला, दिल्ली सरकार- नायब राज्यपाल वादाचाही निवाडा

पुणे : सरकारविरोधात निकाल गेला तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता; उल्हास बापट यांचे मत

महाराष्ट्र : Supreme Court: राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला, सोबत वकीलही; सत्तासंघर्षाच्या निकालाची अवघ्या राज्याला उत्सुकता

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde: सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षाचा चेंडू दुसरीकडे भिरकावण्याची शक्यता; उज्ज्वल निकमांचे स्पष्ट मत

पुणे : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची माहिती दडवली; माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आरोप

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र झाले तर उरलेल्या २४ जणांचे काय? उल्हास बापटांनी 'कायद्याचे राजकारण' सांगितले...

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ...तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील; उल्हास बापटांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी महत्वाचे विधान