शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : युतीवर बोलायचे नाही; राज ठाकरेंच्या आदेशामुळे पुण्यातील शिव-मन सैनिकांमध्ये पुन्हा चलबिचल

राष्ट्रीय : ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी

महाराष्ट्र : इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली

राष्ट्रीय : “राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट

कोल्हापूर : महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य, कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांचे छायाचित्र घोड्यांच्या टापांखाली चिरडले 

महाराष्ट्र : Sanjay Raut: एकनाथ शिंदेंनी दाढी कापावी आणि...; निशिकांत दुबेंचं नाव घेताच संजय राऊत भडकले!

पुणे : 'दुबे तू महाराष्ट्रात ये म्हणजे तुलाच आपटून मारू', पुण्यातून शिवसेना, राष्ट्रवादीचा इशारा

महाराष्ट्र : टीकेचे ‘बाण’ भात्यात! उद्धव ठाकरेंवर टीका पण राज ठाकरेंवर नको; शिंदेसेनेची भूमिका काय?

महाराष्ट्र : कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश

राष्ट्रीय : मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे