शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Ajit Pawar, Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आले, बाईट देऊ लागले अन् तेवढ्यात अजितदादांनी डोळा मारला... (Video Viral)

सिंधुदूर्ग : ठाकरेंच्या सभेनंतर कोकणात शिवसेनेचा मेळावा, कधी अन् कुठे... जाणून घ्या

महाराष्ट्र : Uddhav Thackeray, Maharashtra Budget: देवेंद्र फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे 'गाजर हलवा; उद्धव ठाकरेंची शेलक्या शब्दांत टीका

मुंबई : Ajit Pawar : तुम्ही त्यांचा पक्ष फोडला, चिन्ह काढून घेतलं, मग आता ते कशी समंजस भूमिका घेतील?; अजित पवारांकडून उद्धव ठाकरेंसाठी 'बॅटिंग'

मुंबई : महाविकास आघाडीचे राज्यभर मेळावे, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली आघाडीची बैठक

मुंबई : भाजपसोबत पॅचअपचा प्रस्ताव नाही, उद्धव ठाकरे यांचा चेंडू भाजपच्या कोर्टात

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Narayan Rane: उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील का? नारायण राणेंनी दिलं रोखठोक उत्तर

सांगली : सांगलीतील इस्लामपुरात शिंदेंच्या शिवसेनेला शहरप्रमुखांनी केला ‘जय महाराष्ट्र’

मुंबई : Uddhav Thackeray: “२०२४ मध्ये लोकसभेसाठी तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का?”; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

पुणे : 'चांगला धडा शिकवलास...! उद्धव ठाकरेंची रविंद्र धंगेकरांना शाबासकी