शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको; उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत भूमिका

महाराष्ट्र : राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या

महाराष्ट्र : सन्मान नाही, दुजाभाव केला..; गटबाजीला कंटाळून ठाकरेंच्या २ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

संपादकीय : लेख: वास येतो, म्हणजे काहीतरी ‘शिजते’ आहे नक्की! खासदारांची ‘फोडाफोड’ करण्याचे बेत

महाराष्ट्र : ठाकरे गटाला पुन्हा धक्का! अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत; उपमुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

पुणे : शिवसेना ठाकरे यांचीच; भाजपत आलेल्या नगरसेवकांची भूमिका

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला मोठा धक्का; दिल्ली निवडणुकीसाठी संजय राऊतांनी दिला होता सल्ला

मुंबई : मातोश्रीवरील बैठकीत पदाधिकाऱ्यांचा स्वबळावर लढण्याचा सूर; उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या वादळामागे भाजपाचं 'ऑपरेशन २७२' प्लॅन; नेमकं काय?

पुणे : उमेदवारीच्या शब्दानंतरच शिवसैनिक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश