शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : ३ वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत का मोडला? सरन्यायाधीशांची सर्वात महत्त्वाची टिप्पणी

मुंबई : जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क, शिवसेनेनं सरकारला केलं लक्ष्य

मुंबई : पालिकेतील कथित गैरव्यवहाराशी ठाकरे कुटुंबीयांचा संबंध नाही! उच्च न्यायालयाचा निष्कर्ष

राष्ट्रीय : “मुख्यमंत्री बहुमत चाचणी टाळतात म्हणजे त्यांच्याकडे बहुमत नाही; शिवसेनेत फूट पडलीच नाही”

मुंबई : 'जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या हक्काची, त्यांना ती मिळायलाच हवी'; उद्धव ठाकरे यांचं विधान

मुंबई : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! ईडी, सीबीआय चौकशीची याचिका हायकोर्टानं फेटाळली; म्हणाले काहीच संबंध नाही

पुणे : पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का! माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्यांची कन्या भाजपच्या वाटेवर

राष्ट्रीय : SC Hearing on Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंनी अवघ्या १० मिनिटांत राजीनामा दिला, मग राज्यपालांनी काय करायला हवं होतं?”

राष्ट्रीय : Eknath Shinde vs Uddhav Thackeray: हरिश साळवेंचा मास्टरस्ट्रोक! ठाकरेंच्या 'त्या' युक्तिवादावर उपस्थित केले प्रश्न