शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : SC Hearing on Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाला सरकार पाडायचं होतं पण आमदारकी घालवायची नव्हती”; कपिल सिब्बलांचे वर्मावर बोट

राष्ट्रीय : पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक, सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीचं महत्वपूर्ण विधान

महाराष्ट्र : Lok Sabha Elections 2024: मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा; सर्वाधिक जागा....

मुंबई : पुन्हा तेच... अजित पवारांच्या भाषणावेळी उद्धव ठाकरेंची एंट्री; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी मग...

मुंबई : बाळासाहेबांचा राजकीय वारस कोण? शिंदे की राज ठाकरे; राऊतांचं 'हे' उत्तर

राष्ट्रीय : ...म्हणून एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव दिलं; सुप्रीम कोर्टात खुलासा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंसमोरच सुरू झाल्या शरद पवारांच्या नावाने घोषणा, ठाकरे म्हणाले...

मुंबई : 'मला ते अजूनही कळलेलं नाही'; दीपक सावंत यांनी सांगितलं शिंदे गटात जाण्यामागचं कारण!

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : बंड करणाऱ्या आमदारांना त्यावेळी थांबवलं का नाही? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : ... मग आमचं सरकार का पाडलं? उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल