शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : अरे वेड्या, फडणवीसांनी पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागितली, पण...; रामदास कदम उद्धव ठाकरेंवर बरसले

महाराष्ट्र : ऑपरेशन धनुष्यबाणसह ऑपरेशन टायगर राबवणार; उदय सामंताचा दावा, ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?

महाराष्ट्र : ...तर आपण एकटे लढू, उद्धव ठाकरे यांची मेळाव्यात घोषणा

मुंबई : 'महापालिका निवडणूका कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे लढू'; उद्धव ठाकरेंनी एकला चलोचे संकेत दिले

पुणे : शहर काँग्रेस कमिटी बरखास्तच करा; राहुल, प्रियंका गांधी सेनेची मागणी

महाराष्ट्र : पुढील महिन्यात उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; माजी मंत्र्यांचा दावा खरा ठरणार?

महाराष्ट्र : पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाण? शिंदे गटाचा दावा, कायदेतज्ज्ञ म्हणाले, “आता इतकी संख्या आवश्यक...”

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी

महाराष्ट्र : एकीकडे शिंदें 'शिवोत्सव' साजरा करणार; दुसरीकडे ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार?

महाराष्ट्र : 'राजकीय ऑपरेशनसाठी जेव्हा रुग्ण मिळेल, तेव्हा...'; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान