शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे फोटोसेशनसाठी इर्शाळवाडीत गेले, तुम्ही CM असताना काय केले याचे उत्तर द्यावे”

सिंधुदूर्ग : सर्वच महिलांबद्दल एकच भूमिका घ्या, नितेश राणे यांचा विरोधकांना टोला

रायगड : आम्ही सगळे तुमच्यासोबत, मी सरकारकडेही जाण्यास तयार; उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडीला भेट

मुंबई : उद्धव ठाकरे इर्शाळवाडीला जाणार? दुर्घटनाग्रस्तांची भेट घेणार; अन्य सर्व कार्यक्रम रद्द!

ठाणे : ठाण्यातील उत्तर भारतीय मेळावा तूर्तास रद्द; उद्धव ठाकरेंचा निर्णय, नेमके कारण काय? पाहा

राष्ट्रीय : जीतेगा भारत! उद्धव ठाकरेंची सूचना मान्य, INDIAची टॅगलाइन ठरली; आता मुंबई बैठकीकडे लक्ष

मुंबई : ठाकरे गट मुंबईत फोडणे शिंदे गटासाठी आव्हान

मुंबई : ठाकरे पितापुत्र भेटीत नेमकी काय चर्चा झाली? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...

मुंबई : उध्दव ठाकरे विधानभवनात अशी झाली एन्ट्री, पुढे काय घडलं | Uddhav Thackeray Entry in Vidhan Bhavan

महाराष्ट्र : Uddhav Thackeray उद्धव ठाकरे अजित पवारांच्या भेटीला! कारण काय? शिंदे सरकारमध्ये पहिल्यांदाच महत्वाच्या नेत्याला भेटले