शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नाशिक : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा मग केली टीका

मुंबई : Video: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची मनसेकडून खिल्ली; डुप्लीकेट संजय राऊतही दिसले

राजकारण : मनसे अन् Uddhav Thackeray गटाच्या युतीबाबत मनसेचा नेता स्पष्टच बोलला Raj Thackeray MNS | AJ4

राजकारण : माझ्या वडिलांनी तुम्हाला वाचवलं...उद्धव ठाकरेंचा थेट हल्ला... | Uddhav Thackeray on Modi-Shah | SA4

राजकारण : राज-उद्धव एकत्र येणार का, उद्धव ठाकरेंच्या उत्तरानं तर्क वितर्क | Uddhav Thackeray on Raj Thackeray | SA4

मुंबई : Ashish Shelar : चाहे तो शामियाना लगाने का हम करते है खर्चा, आता होऊन जाऊ दे चर्चा; भाजपाचे थेट आव्हान

महाराष्ट्र : Keshav Upadhye : सत्तेच्या मस्तीत राजाची गुंग होती मती, मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती; भाजपाने उडवली खिल्ली

महाराष्ट्र : जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या; उद्धव ठाकरेंना भाजपाचा खोचक सल्ला

मुंबई : अडीच वर्षे घरात बसून सरकार चालवणारे विचारतात की ९ वर्षांत मोदींनी काय केलं?

महाराष्ट्र : राज ठाकरेंकडून 'मनसे' युतीचा प्रस्ताव आला तर...; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान