शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : तेव्हा इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता का?, ठाकरेंचा टोकदार सवाल

मुंबई : देवेंद्रजी मस्टर मंत्री नसून मास्टर, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्यात आढळला ४ फूटाचा किंग कोब्रा, पाहा Video

राजकारण : किती उपमुख्यमंत्री? उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना काय सुनावलं? Uddhav Thackeray on Fadnavis

राजकारण : उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, काय म्हणाले? Shiv Sena - Sambhaji Brigade Sabha

राजकारण : सगळे हसले... उद्धव ठाकरेंना शिवसैनिक काय म्हणाला? Uddhav Thackeray in Sambhaji Brigade Sabha

मुंबई : 'ज्यांना घराण्यांचा आगापिछा नाही ते घराणेशाहीवर टीका करतात', उद्धव ठाकरेंची बोचरी टीका 

मुंबई : “हिंमत असेल तर मणिपूरमध्ये धिंड काढलेल्या महिलेकडून राखी बांधून घ्या”; उद्धव ठाकरे कडाडले

राजकारण : Sharad Pawar, Uddhav Thackeray यांच्या उपस्थितीत बैठक, काय ठरलं? | Maha Vikas Aghadi Meeting | SA4

राजकारण : Uddhav Thackeray गटाकडून ५० कोटींची मागणी, Ajit Pawar यांनी काय सांगितलं? | Eknath Shinde | SA4