शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “युती तुटायला उद्धव ठाकरेच जबाबदार, त्यांच्या डोक्यात केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची होती”

मुंबई : भाजपने युती तोडली, मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केला होता; खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

मुंबई : “एक पत्र स्वत:ला २५ वर्षे लिहिले असते, तर मुंबई अधिक चांगली झाली असती”; फडणवीसांचा टोला

महाराष्ट्र : BLOG: 'बिघाडी'चे शिल्पकार! 'तीन चाकी रिक्षा' कोण चालवणार, कशी सांभाळणार?

राजकारण : 25 वर्षात एक पत्र स्वत:ला लिहिलं असतं तर...फडणवीसांचा टोमणा कुणाला? | Devendra Fadnavis | SA4

राष्ट्रीय : NDA च्या बैठकीत पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंवर बरसले; २०१४ ते २०२३ सगळंच काढले

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेचे काय होणार? राहुल नार्वेकर ठाकरे गटापासून सुरुवात करणार

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा ‘तो’ ऐवज नेमका आहे तरी कोणाकडे? राज ठाकरे म्हणतात, यापूर्वीच दिलाय

संपादकीय : 'तो' एक फोन कॉल अन् सुरू झाली राज - उद्धव एकत्र येण्याची चर्चा

महाराष्ट्र : “राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो, परंतु...”