शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ललित पाटील प्रकरणी फडणवीसांकडून थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा, शिवसेना कनेक्शन दाखवत म्हणाले... 

मुंबई : '...तर यांचा बुरखा फाडावाच लागेल, अनेक विषयांवर उघडं पाडणार'; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई : ठाकरे-पवारांनी माफी मागावी, 'कंत्राटी भरती' हे त्यांचंच पाप; देवेंद्र फडणवीसांनी पुरावाच दिला

महाराष्ट्र : कंत्राटी भरतीचा GR रद्द, देवेंद्र फडणवीसांची घोषणा; ठाकरे-पवारांवर गंभीर आरोप

रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट लावली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

मुंबई : उद्धव ठाकरेंनी CM असताना शब्द दिला पण पूर्ण नाही केला; मीना कांबळी भावूक

मुंबई : बाळासाहेबांनंतर शिवसेनेत (उबाठा) शिवसैनिकांना अजिबात किंमत नाही - मीना कांबळी

ठाणे : ठाण्यात रश्मी ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन देवीचं दर्शन

पुणे : अजित पवारांच्या बदनामीचा डाव, त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र

महाराष्ट्र : नीलम गो-हे, मिलिंद नार्वेकरांविरोधात होते सबळ पुरावे, पण...; मीरा बोरवणकरांचा आणखी एक गौप्यस्फोट