शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरण: ठाकरे, राऊत यांचा अर्ज दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला

मुंबई : पीएम मोदींनी मनोज जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवावा; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : साडेतीन शक्तीपीठांची ज्योत घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेले, पण...; नीलम गोऱ्हेंचा आरोप काय?

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: भाजपचे प्रवक्ते, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचा शिवसेनेत प्रवेश!

महाराष्ट्र : Ashish Shelar : ...आता काँग्रेसी हृदयसम्राट बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : शिंदे-ठाकरेंचा सामना; भाजपने घेतली द.आफ्रिका अन् बांग्लादेश मॅचची मजा

मुंबई : तुमच्या ‘त्या’ मित्राला धारावी गिळू देणार नाही; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

मुंबई : शिवतीर्थावर गर्दीचा उच्चांक, ठाकरे गटात चैतन्य; दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचे मनोबल वाढविणारा

मुंबई : मनोज जरांगे पाटील, भाजपपासून सावध राहा; गद्दारांची खोक्यांची लंका जाळणारच: उद्धव ठाकरे