शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नागपूर : राष्ट्रवादीच्या सघर्ष सभेला पवारांसोबत उद्धव ठाकरे, दिग्वीजय सिंह येणार; अनिल देशमुख यांची माहिती

राष्ट्रीय : उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील? संजय राऊत आधी हसले, मग म्हणाले...

मुंबई : दापोली रिसॉर्ट प्रकरण: सदानंद कदमांना दिलासा नाहीच, हायकोर्टाने जामीन फेटाळला

मुंबई : “किती रडारड करणार, उद्धव ठाकरे तुमचा हिंदुत्वाशी काही संबंध उरला आहे का?”; भाजपचे उत्तर

मुंबई : आम्ही 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतं मागितली तर चालेल?; ठाकरेंचा निवडणूक आयोगाला खोचक सवाल

मुंबई : “लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अन् जिंकून दाखवावी”; उद्धव ठाकरेंचे आव्हान

महाराष्ट्र : मुंबई आंदण देणार नाही, १६ डिसेंबरला अदानींच्या कार्यालयावर धडकणार शिवसेनेचा मोर्चा

मुंबई : कुजबुज! मुंबईचा उल्लेख बॉम्बे केला; नेत्यांना खटकले पण उद्धव ठाकरेंना नाही खुपले

महाराष्ट्र : जिंकणाऱ्यांचं अभिनंदन, निकाल अपेक्षित, अनपेक्षित, ज्याचं ते बघतील; पण..! 4 राज्यांतील निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे 

महाराष्ट्र : आमदार अपात्रता सुनावणी: शिंदेंना हटविण्यासाठी ठाकरेंनी वाट का पाहिली?; शिंदे गटाचा सवाल