शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी?; अंबादास दानवेंनी भाजपालाच सुनावले

मुंबई : माझे सरकार असते तर ही वेळच आली नसती; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी

महाराष्ट्र : राजू शेट्टींना विरोध केला, ठाकरेंनी १९ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला हटविले

मुंबई : कोरोनामध्ये माझं नाव जरुर झालं; पण त्याचं खरं श्रेय अंगणवाडी सेविकांना- उद्धव ठाकरे

मुंबई : तुमचे हात सरकारच्या कानाखाली पडले तर...; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : कारण तेव्हा उद्धव ठाकरे जंगलात...; संजय राऊतांच्या आरोपावर भाजपाकडून खोचक उत्तर

कोल्हापूर : मविआसोबत जाण्याचा विचार नाही, राजू शेट्टी स्पष्टच बोलले; उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

कोल्हापूर : 'राजू शेट्टींना महाविकास आघाडीत थारा देऊ नये'; ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव यांचं आवाहन

मुंबई : राजू शेट्टी अचानक 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकी काय चर्चा झाली?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त; आशिष शेलारांची जळजळीत टीका