शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : अपात्रतेचा निकाल आज येणार की नाही?; ठाकरे गटाच्या वकिलांनी व्यक्त केली भीती, कारण...

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेचा आज निकाल; ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा; राज्यात राजकीय वातावरण तापले

मुंबई : शिंदेंच्या भेटीत मी या ३ मुद्द्यांवर चर्चा केली; ठाकरेंच्या गंभीर आरोपानंतर नार्वेकरांचा खुलासा!

महाराष्ट्र : मविआमध्ये ठाकरे गटच मोठा भाऊ, पण जागा किती मिळणार? समोर येतोय असा आकडा

मुंबई : उद्या शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले, तर...; ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र : उद्या लोकशाहीचा खून करणार?; नार्वेकर-शिंदे भेटीनं वादळ उठलं, पवार-ठाकरे कडाडले

मुंबई : न्यायमूर्तीच आरोपीला भेटले; निकालाआधी उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप, अपात्रतेबद्दल व्यक्त केली शंका

महाराष्ट्र : तब्बल ५०० पानी निकालपत्र, अपात्रतेचा उद्या हाेणार फैसला; अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष

रत्नागिरी : पूर्वी शिवाजी पार्कवर दणदणीत सभा; आता चावडीवर बैठका; उदय सामंतांचा ठाकरे गटावर जोरदार प्रहार 

बीड : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटात