शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे-राहुल गांधी एकत्र सभा; वीर सावरकरांवरून मनसेला टोला

राजकारण : महाराष्ट्राची बातमी Live: दोन्ही ठाकरेंपासून नेते लांब जाण्याचा इतिहास, असं का घडतं? Vasant More MNS

यवतमाळ : अब की बार भाजप तडीपार...राळेगावमध्ये उद्धव ठाकरे गरजले

मुंबई : जोगेश्वरीत शिवसेनिकांची वायकर यांना साथ नाही; शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे

मुंबई : चंद्रहार पाटलांना ठाकरे गटाची सांगलीत उमेदवारी; पक्षप्रवेश करताच उद्धव ठाकरेंची घोषणा

महाराष्ट्र : ठाकरे गटाला बळ, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरे म्हणाले...

महाराष्ट्र : जे मोठ्या मनाने वागतात त्यांच्याच नावाच्या कोनशिला चौकाचौकात लागतात

मुंबई : मला भूमिपूजनलाही बोलावलं नाही; फडणवीसांची खंत, उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : केंद्र सरकारमध्येही सगळेच हुशार असतात असं नाही; फडणवीसांनी सांगितला 'तो' किस्सा

मुंबई : ना CM फडणवीस, ना नेते; 'कोस्टल रोड' भूमिपूजनावेळी भाजपाचं कुणीच का नव्हतं? युतीत उडाला होता खटका!