शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : दोन महिन्यांनी उद्धवसेनेच्याच उमेदवाराशी दोन हात करावे लागणार 

महाराष्ट्र : सांगलीत ठाकरे गटाला मोठा धक्का; काँग्रेसच्या विशाल पाटलांकडून अपक्ष अर्ज दाखल

मुंबई : “भाजपा सत्तेत येणार नाही, लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतोय”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

नाशिक : उध्दव ठकारे यांनी बोलवले मात्र करंजकर नाही गेले! भूमिका गुलदस्त्यात

रायगड : फोरमच्या लीना गरड यांच्या हातात सेनेचा झेंडा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश  

महाराष्ट्र : मनसेचं उद्धव ठाकरेंना खोचक पत्र; इतका सच्चा, तत्त्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा अन्...

महाराष्ट्र : मुंबई, ठाणे उद्धव ठाकरेंना मतदान करण्यास आतुर - ॲड. हर्षल प्रधान

महाराष्ट्र : ...त्या कबरीवर काँग्रेसचा झेंडा लावा, शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती मिळेल; शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका

नागपूर : राजकीय जनाधार संपल्याचे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल

महाराष्ट्र : कुणी उघड पाठिंबा देतंय, तर कुणी..; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांवर निशाणा