शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : 'ऑपरेशन टायगर'! कोल्हापूरात माजी आमदार धनुष्यबाण हाती घेणार; शिंदे कुणाला धक्का देणार?

संपादकीय : संपादकीय: मर्सिडीज, टायर आणि साड्या; गोऱ्हेंनी मुळ उत्तर बाजुलाच ठेवले...

पुणे : इमानदारी गोऱ्हे यांच्या रक्तातच नाही; त्यांच्याविरोधात अब्रूनुकसनीचा दावा दाखल करणार - सुषमा अंधारे

नाशिक : नीलम गोऱ्हे यांच्या साहित्य संमेलनातील विधानावरून नाशिकमध्ये उद्धवसेना-शिंदेसेनेत वाद

महाराष्ट्र : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? CM फडणवीस म्हणाले, सगळ्यांनी मिळून नऊच्या भोंग्याला...

महाराष्ट्र : शंभर टक्के तुला तिकीट देते असं सांगून पैसे घेतले अन्...; माजी महापौरांचा नीलम गोऱ्हेंवर आरोप

महाराष्ट्र : “साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार”; संजय राऊतांची संतप्त टीका

महाराष्ट्र : “नीलम गोऱ्हे ५० लाख अन् मर्सिडीज देऊन साहित्य संमेलनात”; संजय राऊतांचे मंडळाला खरमरीत पत्र

मुंबई : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र, मुंबईतील एका विवाह सोहळ्यात झाली भेट

पुणे : नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर उध्दवसेनेच्या शिवसैनिकांचे आंदोलन; गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद