शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : साहेब खूप घाणेरडा प्रकार होता; उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन, म्हणाले, आपला जीव जळतोय पण...

मुंबई : “शिवसेनेत आजही जिद्द कायम, आमचे सर्व नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतील”: संजय राऊत

मुंबई : ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराची आमदारकी धोक्यात?; महेश सावंत यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका

महाराष्ट्र : 'फडणवीसांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही'; ठाकरेंच्या सेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, केले मोठे गौप्यस्फोट

महाराष्ट्र : काळेधंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या...;एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण

महाराष्ट्र : “कुणी कितीही ठरवले तरी ठाकरे हे ठाकरे आहेत, ब्रँड मिटवता येणार नाही”; संजय राऊतांचा एल्गार

पुणे : गोऱ्हे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पुण्यातील महिला शिंदे गटात जाण्याच्या तयारीत; नेमकं कारण काय?

सोलापूर : दोघांचंही राजकारण संपलंय; उद्धव-राज एकत्र आले तरी युतीला धोका नाही; आठवलेंचा टोला

महाराष्ट्र : नाशिकमधला मोठा नेता पक्षाची साथ सोडणार?; शिंदेंनंतर आता भाजपाचा उद्धव ठाकरेंना धक्का

महाराष्ट्र : 'ऑपरेशन टायगर'! कोल्हापूरात माजी आमदार धनुष्यबाण हाती घेणार; शिंदे कुणाला धक्का देणार?