शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Politics: माजी आमदार डॉ. सुचित मिणचेकर शिंदेसेनेत

महाराष्ट्र : “हे लोक पाप लपवायला लंडनला जातात, मी कुंभमेळ्यात गेलो कारण...”; DCM शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत खलबतं; आदित्य ठाकरेंसह आणखी २ नावे आघाडीवर!

मुंबई : उद्धव ठाकरे महाकुंभमेळ्यात गेले नाही, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सनातन धर्मावर विश्वास...”

महाराष्ट्र : ठाकरे सरकारमुळे राज्यात आर्थिक गैरशिस्त, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची टीका  

महाराष्ट्र : गंगेत स्नान करुन पाप धुतलं जात नाही; ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलार म्हणाले, औरंगजेबाचा जप ज्यांच्या...

मुंबई : मराठी येत नाही म्हणणाऱ्यांच्या कानाखाली मराठीचा आवाज निघूदे; मराठी भाषा दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी बजावले

महाराष्ट्र : गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का तसाच राहणार’’, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला 

फिल्मी : असे राजकारणी असणं भारतासाठी... आदित्य ठाकरेंचं नाव घेत स्वरा भास्करचं ट्विट, म्हणाली...

महाराष्ट्र : 'मर्सिडीज गिफ्ट' वादावरून नीलम गोऱ्हे अडचणीत; ठाकरे गटाच्या नेत्याने पाठवली नोटीस