शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : आंदोलन राजकीय स्टंट वाटणे ही विकृतीच;महाराष्ट्र बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा : उद्धव ठाकरे

कोल्हापूर : आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिल्याचा दावा.. विरोधकांची टीका...आता CM शिंदेंनी कोर्टाचे पेपरच दाखवले

सांगली : Sangli: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासले, मिरजेत शिंदे-ठाकरे गटात राडा

महाराष्ट्र : किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा; उद्धव ठाकरे गटाची भूमिका

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : नराधमांचं सरकार आहे का?, राजकारण आहे म्हणणारेही विकृत; उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : आरोपी भाजपचा कार्यकर्ता, राजीनामा द्या; विरोधकांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, अशा घटनांवेळी...

पिंपरी -चिंचवड : १५०० रुपये नको, आम्हाला सुरक्षितता द्या; गृहमंत्री राजीनामा द्या, पिंपरीत शिवसेनेचे आंदोलन

मुंबई : काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींचा दावा; त्या रात्री फोन आला अन् मला २ तासांत... 

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणं; भाजप म्हणतं, विचारधारा पायात आणि...

पुणे : Bhosari Vidhan Sabha: भाजपच्या रवी लांडगेंचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश