शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : ती जखम अजून भरलेली नाही; धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली सल

महाराष्ट्र : 'एमआयएम'ची महाविकास आघाडीला ऑफर! निर्णय घेण्यासाठी दिला अल्टिमेटम, नंतर...

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे, तितकेच प्रचंड लबाड; रामदास कदमांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : काँग्रेसची ठाकरे-पवारांच्या पक्षातील मतदारसंघातही चाचपणी; 'त्या' जागांवर दावा करणार

महाराष्ट्र : माझ्याविरुद्ध कितीही चक्रव्यूह रचले तरीही...; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

महाराष्ट्र : आणखी एका काका-पुतण्यात संघर्ष! रामदास कदमांना घरातूनच आव्हान; दापोलीत राजकारण रंगणार

महाराष्ट्र : काँग्रेसची साथ सोडा, मी दोन तासात आमदारांना परत आणतो, पण उद्धव ठाकरेंनी... रामदास कदमांचा दावा

मुंबई : मुंबईतल्या २२ जागांवर उद्धवसेनेची नजर? नावे ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

छत्रपती संभाजीनगर : आघाडी आता बिघाडीवर, ठाकरे गटाला संपवण्याची शरद पवारांकडून आखणी: संजय शिरसाठ

महाराष्ट्र : ठाकरेंच्या शिवसेनेला कमकुवत करण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे षडयंत्र