शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : दारुच्या नशेत गडकिल्ल्यावर जाणाऱ्यांना सहा महिने कैद; राज्य शासनाचा निर्णय

नाशिक : विभागीय आढावा बैठकीच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी नेण्याचा प्रयत्न; जागच्या जागी समस्यांची सोडवणूक सरकारचे वेगळेपण मुख्यमंत्र्यांच्या कृतीतून अधोरेखित

महाराष्ट्र : Budget 2020 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दाखवला मोदी सरकारच्या बजेटमधला 'धोका'

महाराष्ट्र : झेपत नसेल तर खुर्ची खाली करा; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : ...म्हणून मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला मोठा खुलासा

नाशिक : अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारणार

नाशिक : मुख्यमंत्र्यांनी घेतला नाशिक विकास कामांचा आढावा

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३ दिवसांच्या सुट्टीवर; सहकुटुंब जाणार महाबळेश्वर दौऱ्यावर 

मुंबई : 'तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधा, आम्ही बाबरी मशीद उभारू'

मुंबई : नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला, मुख्यमंत्र्यांची विद्या बाळ यांना श्रद्धांजली