शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, तर...; ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

मुंबई : Sushant Singh Rajput: ‘त्यांना’ सोडणार नाही; सुशांतच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : देशाशी नडला, महाराष्ट्राने झोडला! चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह तीन प्रकल्प थांबवले

महाराष्ट्र : योगदिनाकडे राज्य सरकारची पाठ

मुंबई : coronavirus: मुंबईप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 

मुंबई : ‘’ते विधान ऐकताच शिवसेनेच्या खासदारांनी जॅकेट शिवायला टाकलीत’’ उद्धव ठाकरेंच्या कट्टर विरोधकाचा टोला

कोल्हापूर : कोल्हापूर सुरक्षित, सुसज्ज होतंय याचंच समाधान : मुख्यमंत्री

महाराष्ट्र : विचारधारा तीच राहणार, लाचारी पत्करणार नाही; शिवसेना वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची ग्वाही

महाराष्ट्र : संकटकाळात महाराष्ट्र जवानांच्या पाठीशी- मुख्यमंत्री ठाकरे

राष्ट्रीय : India China FaceOff: आँखे निकालकर हात में देना; सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा चीनविरोधात एल्गार