शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

मुंबई : 'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मुंबई : महाविकास आघाडीच्या रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडे, पण कुठं जायचं हे ठरवतात मागे बसणारे

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे : बाळासाहेबांचा वारसदार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील यशस्वी रणनीतीकार

महाराष्ट्र : हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी, वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे स्टिअरिंग नेमके कुणाच्या हाती? अजितदादांच्या त्या फोटोमुळे तर्कवितर्कांना ऊत

मुंबई : 'ठाकरे घराण्याची दृढता अन् मनं जिंकणारा स्वभाव'; अजितदादांचा उद्धव ठाकरेंसाठी खास लेख

राष्ट्रीय : CoronaVirus News: नरेंद्र मोदींचं महाराष्ट्रासाठी एक पाऊल पुढे; उच्च क्षमतेच्या कोरोना लॅबचं करणार उद्घाटन

महाराष्ट्र : राम मंदिराचे ई-भूमिपूजन करा - मुख्यमंत्री

संपादकीय : उद्धव ठाकरे यांच्यात घडते व्यावहारिक नेत्याचे दर्शन