शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ... म्हणून मराठा आरक्षणप्रश्नी आपण गांभीर्याने लक्ष द्यावे, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राम मंदिर भूमिपूजनाबाबत MIM सारखंच मत मुख्यमंत्र्यांनी मांडणं आश्चर्यकारक; देवेंद्र फडणवीसांचा चिमटा

राजकारण : उद्धव ठाकरेंच्या कारभारावर शरद पवारांची गुगली; महाविकास आघाडीत नेते नाराज असल्याची कबुली

राजकारण : शरद पवार स्पष्टच बोलले; राम मंदिराच्या भूमीपूजनाचं निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही, कारण…

महाराष्ट्र : अन्यथा त्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना इशारावजा पत्र

महाराष्ट्र : राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका

मुंबई : राष्ट्रवादीने आधी आपल्या नेत्यांना आवरावं, मग आम्हाला सल्ला द्यावा; सुजय विखेंनी सुनावलं

राष्ट्रीय : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; राज्याला दिला १९ हजार २३३ कोटी जीएसटी परतावा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात यावे; संजय राऊत यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण नाही; विहिंप म्हणते, बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही!