शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील जीम, व्यायामशाळा पुन्हा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्र : मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, आसमानी संकटाची प्रत्यक्ष पाहणी करणार

क्राइम : Breaking : कंगनाविरोधात गुन्हा दाखल, धार्मिक तेढ अन् उद्धव सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : 'राज्य चालवणे हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे...' - रावसाहेब दानवे

मुंबई : ग्रेट ! महाराष्ट्राची मान उंचावणारं काम, आशिष शेलारांकडून चक्क ठाकरेंचं कौतुक

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत जाहीर करावी : ॲड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाचं आणखी एक संशोधन; तेजसनं शोधली माशाची नवीन प्रजाती

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी दिले पंचनामे करण्याचे निर्देश, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची अपेक्षा

राजकारण : केंद्र सरकार सहकार्य करेल; पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वासन

पुणे : पुणे विभागाला अतिवृष्टीचा मोठा फटका; 87 हजार 416 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा अंदाज