शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : मोठी बातमी! ...तर राज्यात पुन्हा लॉकडाउन, ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : कोरोनाशी लढताना शिवरायांकडून प्रेरणा व जिद्द मिळते - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : मी पण 'इंगित' भाषा शिकून घेतो, म्हणजे अजितदादांच्या मनात नेमकं काय चाललंय हे मलाही समजेल..!

महाराष्ट्र : Shivaji Jayanti 2021 : किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा गुलाल | Shivneri | CM Uddhav Thackeray

महाराष्ट्र : Petrol & Diesel च्या किंमती वाढल्या | Tax च्या नावाने लूट | Petrol And Diesel Prices Rising In India

राजकारण : Devendra Fadnavis म्हणतात... आमदारांना घाबरणारे सरकार पहिल्यांदा पाहतोय | Assembly Chairman Election

महाराष्ट्र : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा विचार | Again Lockdown In Maharashtra | Covid

महाराष्ट्र : कोरोना संकटाशी लढताना छत्रपती शिवरायांकडूनच आम्हाला प्रेरणा अन् जिद्द मिळतेय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकारण : शिवरायांची सांकेतिक भाषा, अजितदादांचे डोळे अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फिरकी...शिवनेरीवर काय घडलं?

महाराष्ट्र : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल