शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : येर गबाळ्याचे काय काम; तुकोबांचा अभंग म्हणत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांनंतर आणखी एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा? विरोधक सज्ज, सरकार सतर्क

राजकारण : तर राज्यात कोरोनामुळे झालेले ३० हजारांहून अधिक मृत्यू टाळता आले असते

मुंबई : 'सव्वा वर्षांपासून आम्ही जे सांगण्याचा प्रयत्न करतोय, तेच मुख्यमंत्र्यानी सांगितलं'

राजकारण : ठाकरे सरकारचं काम कसं चाललंय?; फडणवीसांनी सांगितली 'एका स्टूल खरेदी'ची भन्नाट गोष्ट

महाराष्ट्र : LIVE - Uddhav Thackeray, Ajit Pawar, Devendra Fadnavis | महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ |Day 2

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंनी अजित पवारांना सुनावलं | Pankaja Munde On Ajit Pawar | Maharashtra News

मुंबई : शिवसेनेला धक्का अन् भाजपाला साथ; राज ठाकरे पुन्हा सक्रिय, ४ मार्चला नाशिकचा दौरा करणार

मुंबई : लोकमत इम्पॅक्ट: ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी उपोषण घेतले अखेर मागे, मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: “राजीनाम्यापूर्वी राठोडांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव; शिवसेनेत ‘मातोश्री’बाह्य सत्ताकेंद्रे उभी राहिली आहेत का?”