शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई एकजुटीने जिंकू - मुख्यमंत्री

महाराष्ट्र : मुंडे भगिनी व राणे बंधूंचा ठाकरेंवर घणाघात | Munde Sister's And Rane Brothers's On Uddhav Thackeray

राजकारण : “उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे, सगळे हिशोब इथेच द्यावे लागतील”; भाजपा नेत्याचा थेट इशारा

महाराष्ट्र : सरकारमध्ये समन्वय नाही, काही ठोस नियोजन आहे की नाही; मराठा आरक्षणावर संभाजीराजे आक्रमक

राजकारण : हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?’’, MPSC प्रकरणावरून राज्य सरकारवर घणाघात

महाराष्ट्र : आमदारकी पणाला लावली, आता मला वनमंत्री करा; मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

राजकारण : हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार! शरजिल उस्मानी हा ठाकरे सरकारचा...’’

महाराष्ट्र : MPSC Exam: २१ ला परीक्षा न झाल्यास वर्षासमोर उपोषण; गोपीचंद पडळकरांचा इशारा

महाराष्ट्र : MPSC परीक्षा 21 मार्चला होणार; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचे राज्यात लॉकडाऊनबाबत मोठं विधान | Uddhav Thackeray On Again Lockdown In Maharashtra