शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Anil Deshmukh: षडयंत्र, ब्लॅकमेल अन् ८ महत्त्वाचे मुद्दे; गृहमंत्री देशमुखांचे परमबीर सिंगांना ४ प्रश्न

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना; गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा

महाराष्ट्र : परमबीर सिंगांच्या पत्रातील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; शरद पवारांनाही माहिती असल्याचा दावा

मुंबई : स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर सिंग खोटा आरोप करताहेत; गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळला

महाराष्ट्र : आता तर कळस झाला; मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घ्यावा- फडणवीस

महाराष्ट्र : परमबीर सिंगना अटक करा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या; भाजप आक्रमक

महाराष्ट्र : Breaking News : अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा १०० कोटी गोळा करायला सांगितले होते; परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र : हाफकिनला लागेल ती मदत करण्यासाठी राज्य सरकार तयार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

क्राइम : Mansukh Hiren Case: ठाकरे सरकारला केंद्राचा दणका; मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडे

महाराष्ट्र : Coronavirus in Maharashtra: उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा खूप अभ्यास केलाय; त्यांना डॉक्टरांपेक्षाही जास्त नॉलेज