शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : परमबीर सिंग यांचा अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप | Param Bir Singh Writes Letter To Uddhav Thackeray

महाराष्ट्र : डॉ. तात्याराव लहानेंनी उद्धव ठाकरेंचे कौतुक का केले? Dr. Tatyarao Lahane On CM Uddhav Thackeray

फिल्मी : देवेन भारती यांना कोण वाचवत आहे? Deven Bharati | Sanjay Pande | Sharad Pawar | Uddhav Thackeray

मुंबई : 'मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांची नार्को टेस्ट करा, होऊन जाऊ द्या दूध का दूध और...'

राजकारण : Sachin Vaze: सरकार कोंडीत, विरोधक आक्रमक; अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

क्राइम : Parambir Singh : आता परमबीर सिंगांवरच नवा लेटरबॉम्ब; मला निलंबित करून माझं करिअर बरबाद केलं 

राजकारण : Parambir Singh: परमबीर सिंगांच्या 100 कोटींच्या लेटर बॉम्बमागे कोण? सोशल मीडियाच्या तोंडी एकच नाव

राजकारण : शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं; फडणवीसांनी सांगितला 'त्या' घटनेचा पुढील भाग

महाराष्ट्र : हे चोरांचं आणि खुन्यांचं सरकार आहे; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राजकारण : 100 कोटी वसुलीप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का? केंद्राकडून पहिल्यांदाच मोठे वक्तव्य़