शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात 2 एप्रिलनंतर लॉकडाऊन ? Lockdown in Maharashtra after April 2? Maharashtra News

राजकारण : ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाला एकनाथ शिंदेंनाही डावललं? भाजपा आमदारानं दाखवली आमंत्रण पत्रिका

राजकारण : “बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही”

महाराष्ट्र : जाणता राजाने लगेच उद्धव ठाकरेंना सांगितलं | Chandrakant Patil On Sharad Pawar and Uddhav Thackeray

सोलापूर : शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे यांची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंच्या आदेशाने झाली कारवाई

नाशिक : चित्रपटांतील पोलीस आणि खऱ्या पोलिसांत फरक - उद्धव ठाकरे

राजकारण : दुरावा वाढला?; देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रणच नाही!

राजकारण : संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी; भास्कर जाधव यांचाही समावेश

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रिलायन्स रुग्णालयात केले दाखल

मुंबई : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं उद्या भूमिपूजन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार