शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन् सत्ता टिकवणं, हेच त्यांचं उद्दिष्ट

मुंबई : Break The chain : दोन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे सहमती दर्शवली, पण; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : देवेंद्र फडणवीस एका चेंडूत चार विकेट काढणार; मिठी नदीतील घाणीचा लवकरच उलगडा होणार

महाराष्ट्र : Raj Thackeray: किंबहुना वापरलं तर चालेल ना; राज ठाकरे यांचा खोचक सवाल

मुंबई : Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलंय की, त्यांच्यावर 'राज्य' आलंय?'

राजकारण : Raj Thackeray Live Updates: कोरोना लाट महाराष्ट्रातच का वाढतेय? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

राजकारण : Anil Deshmukh:“होय, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी वसुली करण्यास सांगितलं असं अनिल देशमुखांनी थेट सांगावं”

महाराष्ट्र : “अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर अजून सुरुवात; आगे आगे देखो होता है क्या”

महाराष्ट्र : Anil Deshmukh Resign वरून कंगनाचा ट्विटरवरून टोला | Kangana Ranaut On Thackeray Goverment

क्रिकेट : IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवरील सामने दुसरीकडे हलवा; स्थानिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र