शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : ...अखेर इंदापूर’साठी उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी

राजकारण : Virar Hospital Fire : 'सुसाईड डेस्टिनेशन'ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!

वसई विरार : Virar Hospital Fire : विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत - दादाजी भुसे

महाराष्ट्र : Virar Hospital Fire : 'सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण...' - राज ठाकरे

वसई विरार : Virar Covid Hospital Fire: विरार रुग्णालय दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त; सखोल तपासाचे आदेश

पुणे : ‘ब्रेक द चैन’ चे आदेश इंग्रजीत का? बारामतीच्या वकिलाची थेट मुख्यमंत्री अन् राज्यपालांकडे तक्रार

महाराष्ट्र : LIVE - गुजरातवर प्रेम दाखवून महाराष्ट्रावर अन्याय केला का? Shortage Of Remdesivir In Maharashtra

राजकारण : 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारच्या कोट्यातून मोफत लस द्या, भाजपा आमदाराची मागणी

महाराष्ट्र : राऊतजी, ‘हे’ तर गेल्या वर्षभराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं धोरण; भाजपचा पलटवार

महाराष्ट्र : राज्यात उद्या रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध | New Guidelines on lockdown from 22nd April