शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

कोल्हापूर : Maratha Reservation : पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्र द्या, संभाजीराजे यांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

राजकारण : कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

राजकारण : Maharashtra Corona Updates: पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक, मुख्यमंत्री ठाकरेंनीही मानले आभार!

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'फोन पे चर्चा'; CoWIN अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिलं पत्र, म्हणाले...

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : “शरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही पत्राची अपेक्षा”

राजकारण : जगात नाचक्की! मोदींना राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल, शिवसेनेची खोचक टीका

मुंबई : ‘एसईबीसी’ पदे रद्द करायची की ठेवायची?

राजकारण : आजारपणातून सावरत शरद पवार पुन्हा सक्रिय; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली मोठी मागणी 

पुणे : संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा, मुख्यमंत्र्याबाबतच्या विधानावरुन अजित पवारांचा खोचक टोला