शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'मोदींचा गुजरात दौरा, फडणवीसांचा कोकण, CM साहेब तुम्ही मुंबई तरी करा'

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: “फडणवीस, दरेकर कोकणात; मुख्यमंत्रीही संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात, अर्थात स्क्रिनवरून”

मुंबई : उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाशी सामाना करु शकतात; मोदींनाही याची खात्री पटली असावी- संजय राऊत

राजकारण : Dhananjay Munde: करुणा यांनी धनंजय मुंडेच्या मालमत्तांचा 'पाढा' वाचला; उद्धव ठाकरेंना समजावलं 'गणित'

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ऑक्सिजन निर्मिती राज्यातच करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहिल्यानगर : कोविडच्या संकटात साई संस्थानने माणुसकी जपली : उद्धव ठाकरे 

राजकारण : मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली

महाराष्ट्र : Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना

अकोला : 'एकाचं लक्ष मुंबईवर अन् दुसऱ्याचं बारामतीवर, उर्वरीत महाराष्ट्र वाऱ्यावर'

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने समाजाची घोर फसवणूक