शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : जिल्हाधिकऱ्यांनी केले मोदींसमोर उद्धव ठाकरेंचे कौतुक |Ahmednagar District Collector Rajendra Bhosale

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली, मदत कधी?

राजकारण : निर्णयाचे परिणाम पाहून लॉकडाऊनबाबत काय ठरवायचं ते ठरवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मुंबई : विधान परिषदेच्या १२ सदस्यांचा निर्णय कधी घेणार?, हायकोर्टाची राज्यपालांच्या सचिवांना विचारणा

पुणे : सत्तेत आल्यापासून तुमचे पाय हवेत गेले आहेत, ते जमिनीवर राहणं यातच आनंद..; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : मुंबईतील 104 खासगी मराठी शाळांचे अनुदान तात्काळ वितरित करा; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सिंधुदूर्ग : Tauktae Cyclone Sindhudurg : नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून अहवाल तात्काळ सादर करा  :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकारण : Tauktae Cyclone: यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा, याद रखना शिवसेना’’

महाराष्ट्र : शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत, मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा

महाराष्ट्र : जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं केलं कौतुक | Dr Rajendra Bhosale | PM Modi