शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : Uddhav Thackeray: “पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते”

मुंबई : उद्धव बेटा, मला तुला भेटायचंय, मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेचं आर्जव; तौत्के वादळानं वृद्धाश्रम मोडकळीस

राजकारण : आम्हाला विचारलंच नाही! 'त्या' निर्णयावर काँग्रेस नाराज; ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार?

मुंबई : ...तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळाचं पाणी दिलं असतं; नारायण राणे यांचा मिश्किल टोला

मुंबई : Tauktae Cyclone: ‘निसर्ग’च्या धर्तीवर तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मदत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

महाराष्ट्र : Reservation: पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे; ‘तो’ जीआर रद्द करायला भाग पाडू: नाना पटोले

महाराष्ट्र : LIVE - पदोन्नतीमधील आरक्षणावरुन महाविकास आघाडीत मतभेद? Uddhav Thackeray | Ajit Pawar | Nana Patole

मुंबई : लॉकडाऊनकाळात फेरीवाल्यांप्रमाणं किरकोळ दुकानदारांसाठी पॅकेज नाही का?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

महाराष्ट्र : 12 आमदारांवरून शिवसेनेची पोलिसात धाव |12 New MLA in Vidhanparishad | Uddhav Thackeray | Pune

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाणांविरोधात मेटेंची उच्च न्यायालयात याचिका