शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : ...तर सरकार वाचवण्यासाठी 'होम'मध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे

राजकारण : जळगावचा बदला माथेरानमध्ये; भाजपचा शिवसेनेला दणका; १० नगरसेवक फोडत दे धक्का

राजकारण : शरद पवार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीत राजकीय चर्चा नाही; शिवसेना नेते संजय राऊतांचा दावा

मुंबई : Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊन १ आठवड्यानं वाढणार?; आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

राजकारण : मोठी बातमी! “सरकार टिकवणं ही शिवसेनेचीच जबाबदारी नाही”; शरद पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री म्हणाले...

राजकारण : राज्य सरकार अडचणीत? आजच्या बैठकीत काय होणार, काँग्रेसच्या धमकीनंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार..?

राजकारण : शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग; NCP च्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक

राजकारण : मागासांच्या पदोन्नतीबाबत ठाकरे-पवारांमध्ये चर्चा! कोरोना, मराठा आरक्षणसंबंधी बैठक

राजकारण : Muktainagar BREAKING: मुक्ताईनगरमध्ये भाजपला पुन्हा धक्का, आजी-माजी १० नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र : उद्धव बेटा..तुला भेटायचंय, मी तुला शिकवलं होतं | CM Uddhav Thackeray Teacher Suman Randive