शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ठाकरे सरकारच्या गोंधळ कारभारावर देवेंद्र फडणवीसांची टीका; विचारले ५ महत्वाचे सवाल

महाराष्ट्र : Coronavirus: “अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था”; भाजपचा टोला

मुंबई : अनलॉकची घोषणा काही क्षणांतच CMO ने फेटाळली; त्यानंतर पुन्हा वडेट्टीवार आले अन् म्हणाले...

मुंबई : 'हे सरकार आहे की सर्कस?'; भाजपा आक्रमक, ठाकरे सरकारच्या कारभारावर निशाणा

कल्याण डोंबिवली : कोरोनामुळे पालक गमाविलेल्या २५ मुलांचे पालकत्व स्विकारण्यास शिवनिकेतन ट्रस्टचा पुढाकार

महाराष्ट्र : Maharashtra Unlock: राज्यात 'अनलॉक'साठी पाच स्तर, तुमचा जिल्हा नेमका कोणत्या स्तरात? काय बंद, काय सुरू? जाणून घ्या...

पुणे : मुख्यमंत्री उद्गार काढतात ? मी तरी ऐकले नाही : नारायण राणेंचा टोला

महाराष्ट्र : राज्यातील सहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

शिक्षण : HSC Exam Cancelled: मोठी बातमी! राज्यातील इयत्ता १२ वीची परीक्षा अखेर रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय

सोलापूर : आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर बंदच; ऑनलाइन पध्दतीने मिळणार २४ तास दर्शन