शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

रत्नागिरी : आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाणीचा गुन्हा, नेमका वाद काय.. वाचा

जालना : शेतकऱ्यांनो, आता या 'दगाबाज' सरकारचाच 'पंचनामा' करा! उद्धव ठाकरेंचा एल्गार

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”

हिंगोली : सरकार पाठीत खंजीर खुपसतंय, तुम्ही नांगर फिरवा; उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड : 'नोटबंदी' सारखी 'वोटबंदी' करा! शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर उद्धव ठाकरेंचा एल्गार

महाराष्ट्र : ...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

पुणे : काहींचे घरात बसून फेसबुक लाइव्ह; माझे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लाइव्ह - एकनाथ शिंदे

धाराशिव : सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मतचोर कुठे पळाले?; उद्धव ठाकरेंचा तुफानी हल्ला

महाराष्ट्र : Parth Pawar Land Case: तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रत्नागिरी : Ratnagiri Politics: राजेश सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा, म्हणाले..