शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    मुंबई : Uddhav Thackeray Live: “निवडणूक चुना लगाओ आयोग म्हणायला हवं, चोमडेपणा करायची गरज नव्हती”: उद्धव ठाकरे

    मुंबई : Uddhav Thackeray Live: “शिवसेना म्हणजे नाव किंवा चिन्ह नाही, मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी...”; उद्धव ठाकरेंचा घणाघात

    महाराष्ट्र : गद्दारांना पक्षात पुन्हा प्रवेश नाहीच, परतीचे दोर कापले; ठाकरे गटाने खडसावले

    सिंधुदूर्ग : गद्दारांना निवडणुकीत पाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका!, सुभाष देसाई यांचे आवाहन 

    महाराष्ट्र : आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात बसले; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी चूक

    मुंबई : अडीच वर्षांत प्रकल्प थांबविले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

    महाराष्ट्र : शिवसेनेने बजावला ५५ आमदारांना व्हिप; ठाकरे गटाच्या आमदारांनाही आदेश लागू?

    महाराष्ट्र : Eknath Shinde: 'गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला' वक्तव्याचा मी साक्षीदार; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राहुल गांधींनी केलेल्या वीर सावरकरांच्या अपमानावर आता उद्धव ठाकरे गप्प का?”: देवेंद्र फडणवीस

    मुंबई : शिवसेना संपली, राष्ट्रवादीही शिल्लक राहणार नाही; भाजप खासदाराचे भाकीत